Ticker

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 88 जागांसाठी भरती




ANM( आरोग्य सेविका) या जागांसाठी भरती होणार असून थेट मुलाखत आहे. मुलाखतीचे ठिकाण प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे आहे

जागा:88 जागा.

शिक्षण:ANM.

नोकरीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड.

वय 18 ते 38 वर्षे.

मुलाखत 16 आणि 17 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते 11 वाजता होणार आहे.

यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

प्रा. राम कृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड हे मुलाखतीचे ठिकाण आहे तरी सर्वांनी संधीचा लाभ घ्यावा.

Website :PCMC Website

जाहिरात:Application Form


Post a Comment

0 Comments