महावितरण मध्ये अप्रेंटिस पदाच्या जागा 2022
महाराष्ट्र महावितरण येथे भरती निघाली असून नाशिक येथे 149 जागा आहेत.
आणि मालेगाव येथे 120 पदे भरली जाणार आहेत.
नाशिक(149 जागा):
पद: प्रशिक्षणार्थी
1. इलेक्ट्रिशियन
2. वायरमन
शिक्षण:10 वी उत्तीर्ण,ITI( इलेक्ट्रिशियन/ वायरमन ६०% गुणांसह).
वयाची अट:18 ते 21 वर्ष(12 मार्च 2022), मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट.
Fee: फी नाही.
ठिकाण: नाशिक मंडळ
अर्ज पाठविण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट, नाशिकरोड, नाशिक- 422101.
शेवटची तारीख : 17 मार्च 2022.
Online Apply: Apply Online
Website :बघा
मालेगाव(120 जागा)
पद: प्रशिक्षणार्थी
1. इलेक्ट्रिशियन
2. वायरमन
शिक्षण:10 वी उत्तीर्ण,ITI( इलेक्ट्रिशियन/ वायरमन ६०% गुणांसह).
वयाची अट:18 ते 21 वर्ष(12 मार्च 2022), मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट.
Fee: फी नाही.
ठिकाण: मालेगाव मंडळ
अर्ज पाठविण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि. कं, मर्यादित, मालेगाव मंडळ कार्यालय 132 के. व्ही, उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक.
शेवटची तारीख : 17 मार्च 2022.
Website : बघा
Online Apply: Apply Online
0 Comments