Ticker

6/recent/ticker-posts

TMC ठाणे महानगरपालिकेत ८४ जागांसाठी भरती ; १५ हजार ते २ लाखापर्यंत मिळणार वेतन | Thane Mahanagarpalika Recruitment 2021:

TMC ठाणे महानगरपालिकेत ८४ जागांसाठी भरती ; १५ हजार ते २ लाखापर्यंत मिळणार वेतन

Thane Mahanagarpalika Recruitment 2021:


ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत पदांच्या एकूण 84 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 22 मे 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे.

पदाचे नाव आणि पद संख्या :

) भिषक/ Physician ०३

२) इंटेन्सिव्हिस्ट/ Intensivist ०४

३) ऑक्युलोप्लास्टिक सर्जन/ Oculoplastic Surgeon ०१

४) मॅक्सिलोफेसियल सर्जन/ Maxillofacial Surgeon ०१

५) नेफरोलॉजिस्ट/ Nephrologist ०२

६) ईएनटी/ ENT ०१

७) भूलतज्ञ/ Anesthetists ०१

८) स्टाफ नर्स/ Staff Nurse ४०

९) ओटी अटेंडंट्स/ OT Attendants ०४

१०) वॉर्डबॉय / आया/ Word Boy / Aya १२

११) सफाई कामगार/ Cleaning Worker १५

पात्रता (Qualifications) :

पद क्र.1: MD (मेडिसिन)/DNB 

पद क्र.2: MD (अ‍ॅनेस्थेसिया)/ MD (मेडिसिन)/DNB 

पद क्र.3: MS (Opthalm)

पद क्र.4: MDS  

पद क्र.5: MD (नेफरोलॉजी)

पद क्र.6: MS (ENT)

पद क्र.7: MD (अ‍ॅनेस्थेसिया)

पद क्र.8: GNM/B.Sc (नर्सिंग) 

पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव 

पद क्र.10: 12वी उत्तीर्ण 

पद क्र.11: 10वी उत्तीर्ण

याची अट (Age limits) : 

सदर भरतीकरिता उमेदवाराचे 22 मे 2021 रोजी कमीत कमी वय १८ ते ३८ वर्षे असावे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

शुल्क (amount) : शुल्क नाही


वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण (job location) : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ मे २०२१

Post a Comment

0 Comments