Ticker

6/recent/ticker-posts

NHM जालना अंतर्गत Lab Technician, X-Ray Technician, Senior Tuberculosis Treatment Supervisor भरती

  NHM जालना अंतर्गत  Lab Technician, X-Ray Technician, Senior Tuberculosis Treatment Supervisor भरती

NHM जालना भारती २०२१

 एनएचएम जालना (नॅशनल हेल्थ मिशन जालना) ने लॅब टेक्नीशियन (Lab Technician), एक्स-रे तंत्रज्ञ ( X-Ray Technical ) , वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक Senior Tuberculosis Treatment Supervisor.  या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना www.jalna मार्फत ऑनलाईन अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एनएचएम जालना (राष्ट्रीय आरोग्य मिशन जालना) भरती मंडळ, जालना यांनी मे २०२१ च्या जाहिरातात एकूण 06 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 24 मे 2021 आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भरती २०२१.

दाचे नाव: लॅब टेक्नीशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक.


🪄 रिक्त पदे: 06 पदे.

🪄 नोकरी ठिकाण: जालना.

🪄आवेदन का तरीका: ऑफलाईन.

🪄 आवेदन का अंतिम तिथि: 24 मे 2021.

 🪄 आवेदन पाठवण्याचा पत्ता: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी कार्यालय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना.
अधिकृत वेबसाईट : jalna.gov.in






Post a Comment

0 Comments